आमच्याबद्दल. ..
“Selfie Poetry” आंतरजालीय वाहिनी (Web TV) हा कवितांच्या जगातला एक महत्वाकांक्षी व अभिनव प्रकल्प असून, कवितांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक पाऊल पुढे घेऊन जाण्याकरिता व एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे. ..
आजवर कवितांना काव्य मैफिली, संमेलने, कवितासंग्रह, (अ)नियतकालिके इत्यादींद्वारेच व्यासपीठ उपलब्ध होत आलंय. .. पण केवळ कवितांसाठीच वाहिलेली वाहिनी (TV Channel) काढण्याची हि जागतिक पातळीवरीलही कदाचित पहिलीच वेळ आहे. ..
“Selfie Poetry” वाहिनीच्या निमित्याने अनेक जाणकार कवी/कवयित्रीच आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत तर कवितांच्या जगातील उमलत्या युवा कवी/कवयित्रींनाही एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध होईल. .. यासोबतच वाहिनीच्या वतीने वेळोवेळी काव्य मैफिली, काव्य संमेलने व इतर साहित्यिक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. ..
- Team, Selfie Poetry. ..
***
मुख्य-संपादक
पियुष वानखडे
कार्यकारी संपादक
विशाल इंगळे
सह-संपादक
सौरभ किर्दक
सुनिल उके
No comments:
Post a Comment